Tejashree Pradhan : काय ते निखळ हास्य...आहा

Anuradha Vipat

अग्गबाई सासूबाई' मालिकेतील शुभ्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान

Tejashree Pradhan

सोशल मीडियावर सक्रिय

तेजश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Tejashree Pradhan

सतत चाहत्यांच्या संपर्कात

तेजश्री सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Tejashree Pradhan

लेटेस्ट फोटो

अशातच तेजश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Tejashree Pradhan

फोटो वायरल

तेजश्रीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Tejashree Pradhan

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही तेजश्रीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Tejashree Pradhan

हॉट लूक

या फोटोत तेजश्री खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashree Pradhan