Tejasswi Prakash : नागिन ६’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा कातिलाना लूक

सकाळ डिजिटल टीम

‘बिग बॉस १५’ची विजेती आणि ‘नागिन ६’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश

तेजस्वी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते

Tejasswi Prakash

अल्पावधीतच तेजस्वीने छोट्या पडद्यावर आपला दबदबा निर्माण केला आहे

तेजस्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तेजस्वी नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Tejasswi Prakash

नुकतेच तेजस्वीने सुंदर फोटोशूट केलं आहे

यातील काही फोटो तेजस्वीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejasswi Prakash