आरशात पाहण्याची गरजच काय? तूच तुझ्या रूपाची राणी आहेस Tejaswini Pandit

Devendra Jadhav

मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित

Tejaswini Pandit age | Instagram/ @tejaswinipandit

तेजस्विनीचे सोशल मीडियावर लाल साडीमधले फोटो सध्या चाहत्यांना प्रेमात पाडणारे आहेत

Tejaswini Pandit education | Instagram/ @tejaswinipandit

तेजस्विनीने केसात गजरा माळला असून ती लाल रंगाच्या साडीत मनमोहक दिसत आहे

Tejaswini Pandit family | Instagram/ @tejaswinipandit

तेजस्विनीने खास दागिने परिधान केले आहेत जे दिसायला आकर्षक आहेत

Tejaswini Pandit love story | Instagram/ @tejaswinipandit

मी कशाला आरशात पाहू ग...मी कशाला बंधनात राहू ग.. मीच माझ्या रूपाची राणी ग असं खास कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिलंय

Tejaswini Pandit boyfriend | Instagram/ @tejaswinipandit

तेजस्विनी काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बांबू सिनेमात विशेष भूमिकेत दिसली

Tejaswini Pandit affair | Instagram/ @tejaswinipandit

तेजस्विनी क्रीएटीव्ह वाईब या तिच्या निर्मिती संस्थेकडून उत्तमोत्तम मराठी सिनेमे आणि वेबसिरीजची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे

Tejaswini Pandit hot scenes | Instagram/ @tejaswinipandit

तेजस्विनीच्या नव्या मराठी सिनेमाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत

Tejaswini Pandit husband | Instagram/ @tejaswinipandit