Tejaswini Pandit : 'रानबाजार'च्या आयेशाला पाहिलंत का? दिसतेय एकदम..

| Sakal

आपल्या दर्जेदार अभिनयामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडित ओळखली जाते

| Sakal

आपल्या दर्जेदार अभिनयामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडित ओळखली जाते

| Sakal

प्लॅनेल मराठीच्या 'रानबाजार' या वेब सिरीज मध्ये तेजस्विनी पंडित ने काही बोल्ड सिन केले आहेत

| Sakal

 तेजस्विनीने आजवर नाटक, मालिका आणि चित्रपटातून बरीच वर्षे कामं केलं आहे

| Sakal

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

तेजस्विनी पंडित ही मराठी चित्रपटसृष्टीमधील सध्याच्या घडीतील आघाडीच्या अभिनेत्री पैकी एक आहे

| Sakal

 तेजस्विनीने २००४ मध्ये केदार शिंदेच्या 'अगं बाई अरेच्चा' या चित्रपटातून पदार्पण केले.

| Sakal