Tejaswini Pandit : तेजस्विनीची सर यायची नाही कुणाला!

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तेजस्विनी ही तिचा अभियनय आणि तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारी सेलिब्रेटी आहे.

ओटीटीवरही तेजस्विनीनं स्वताचा वेगळा ठसा उमटवला आहे. तिच्या रानबाजार नावाच्या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

विविध विषयांवरील मराठी चित्रपटांमधील तेजस्विनीचा अभिनय प्रेक्षकांना भावला.

येत्या काळात तेजस्विनी वेगवेगळ्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

तेजस्विनी सोशल मीडियावर ही चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी आहे.

इंस्टावर तेजस्विनीला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तिच्या वेगवेगळ्या लुक्सवर त्यांनी दिलेल्या कमेंटस भन्नाट आहे.

मराठी चित्रपट विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तेजस्विनीचे नाव घ्यावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswini Pandit