Swapnil Kakad
गुलाबी हिऱ्याने जडलेल्या फाल्कन सुपरनोव्हा iPhone ६ ची किंमत ३७० कोटी रुपये असून हा फोन २०२१ मध्ये लाँच झाला होता.
स्टुअर्ट ह्यूजेस यांनी डिझाइन केलेला १५.३ दशलक्ष डॉलर्सचा ब्लॅक डायमंड iPhone हा ६०० हिऱ्यांनी बनलेला आहे.
बॅक साईडला आयफोनचा लोगो बनवण्यासाठी ५३ हिरे आणि २४ कॅरेट सोन्याचा वापर केलेला iPhone 4s Elight Gold याची किंमत ९.४ दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.
जवळपास ५०० हिऱ्यांनी बनलेल्या Stuart Hughes iPhone 4 डायमंड रोज एडिशनची किंमत ८ दशलक्ष डॉलर्स एवढी असून त्याचे फक्त दोनच मॉडेल बनविण्यात आले आहे.
गोल्ड स्ट्राइक iPhone 3GS सुप्रीम हा २२ कॅरेट सोने आणि १३६ हिऱ्यांनी डिझाईन केलेला असून ३.२ दशलक्ष डॉलर्स एवढी त्याची बाजारात किंमत आहे.
ऑस्ट्रेलियन ज्वेलर पीट अॅलिसन यांच्या उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक फोन म्हणजे iphone 3G किंग बटन.
JSC Ancort या कंपनीने डिझाईन केलेला The Diamond Crypto ह्या सुपर स्टायलिश स्मार्टफोनची किंमत १.३ दशलक्ष एवढी आहे
गोल्डविश हा ब्रँड दागिने आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणारा ब्रँड मानला जातो .आणि ह्याच ब्रँडचा Goldvish Le Million हा स्मार्टफोन.