Belly Fat : हे ड्रिंक्स घ्या आणि पोटावरची चरबी कमी करा

नमिता धुरी

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे पोटावर चरबी जमा होणे नवे नाही. काही ड्रिंक्स ही समस्या दूर करतील.

Belly Fat

व्हिनेगर

रोज ३ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात घालून प्या.

Belly Fat

ग्रीन टी

ग्रीन टीमुळे मेटाबॉलिज्म वाढते.

Belly Fat

जिरे

जिऱ्याच्या पाण्यामुळे चयापचय क्षमता व रोगप्रतिकार क्षमता वाढते.

Belly Fat

मध

दालचिनी आणि मधाचं पाणी प्या.

Belly Fat

बडीशेप

रात्रभर बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठून त्याचं पाणी प्या.

Belly Fat

लिंबू

लिंबू सरबत प्या.

Belly Fat

मेथी

मेथीचे दाणे पाण्यात भिजवून त्याचं पाणी प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belly Fat