मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत करतील ही जीवनकौशल्ये

| Sakal

नकारात्मक विचार कसे हाताळावेत हे मुलांना शिकवा.

| Sakal

पराभव आणि अपयश कसे पचवावे हे शिकवा.

| Sakal

जास्तीत जास्त संस्कृतींशी मुलांचा परिचय करून द्या. यामुळे त्यांना अधिकाधिक जीवनमूल्ये शिकता येतील.

| Sakal

गरजूंना मदत करणे.

| Sakal

आपली चूक असल्यास माफी मागणे.

| Sakal

चूक आणि बरोबर यांची समज मुलांमध्ये विकसित केल्यास मुले आपले निर्णय स्वत: घेऊ शकतील.

| Sakal

तुम्ही इतरांशी आदराने वागलात तर मुलांमध्येही आदरभाव निर्माण होईल.

| Sakal

शांत, संयमी व ध्येयवादी बनण्यास शिकवा.

| Sakal