वर्षभरापासून बहिण भाऊ रक्षाबंधनाची वाट बघत असतात.
या दिवशी बहिण भाऊ काही तरी हटके लूकमध्ये टायअप करण्याचा प्रयत्न करतात.
या रक्षाबंधनाला तुम्हालाही जर का असं हटके लूक करायचं असेल तर हे लूक नक्की बघा.
या बॉलीवुड सेलिब्रिटींचं सिंपल पण हटके लूक तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्ही या राखीला हे लूक ट्राय करू शकता.
या लूकमध्ये बहिण भावाची जोडी शोभून दिसतेय.
येत्या राखीला सेलिब्रिटींच्या या काही लूकने तुम्हालाही नक्की आयडिया मिळेल.