शरीरातील काही कमतरतांमुळे महिलांच्या लैंगिक आयुष्यात अडथळे येतात. कोणत्या आहेत या गोष्टी पाहू या... अपुरी झोप. लोहाची कमतरता. ताण-तणाव. हार्मोनल बदल नात्यातील तणाव. मेनोपॉज धूम्रपानामुळेही लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो.