बाळंतिणीच्या पोषणासाठी आवश्यक अन्नपदार्थ कोणते?

| Sakal

प्रसुतीनंतर शरीराची झालेली झिज भरून काढण्यासाठी बाळंतिणीने खालील गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा.

| Sakal

डाळी

| Sakal

दूध

| Sakal

सुकामेवा

| Sakal

पालेभाज्या

| Sakal

नाचणी

| Sakal

फळे

| Sakal

योग्य आहार काय असावा, यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

| Sakal