Namrata Pradhan: गालावर खळी डोळ्यात धुंदी.. क्षणोक्षणी चाहते तुझ्याच प्रेमात नम्रता

Devendra Jadhav

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत शशांकची बहीण सुमीच्या भूमिकेत आहे अभिनेत्री नम्रता प्रधान

namrata pradhan age | Instagram/ @namratapradhan

नम्रता प्रधानचे सोशल मीडियावर अनेक फोटो बघायला मिळतात. नम्रताचे फॅन्स तिच्या अदांचे दिवाने आहेत

namrata pradhan boyfriend | Instagram/ @namratapradhan

नम्रताची छत्रीवाली हि मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. छत्रीवाली मालिकेत नम्रताने साकारलेली मधुराची भूमिका लोकप्रिय झाली

namrata pradhan education | Instagram/ @namratapradhan

नम्रता १९९३ साली जन्माला आली असून ती सध्या कल्याणला राहते

namrata pradhan college | Instagram/ @namratapradhan

लहानपणापासून नम्रताला अभिनयाची आवड असून अभिनेत्री होणं तिचं स्वप्न होतं

namrata pradhan wedding | Instagram/ @namratapradhan

मिसेस देशमुख या मराठी सिनेमातून नम्रताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं

namrata pradhan affair | Instagram/ @namratapradhan

नम्रताला अभिनय, डान्स आणि मॉडेलिंगची आवड आहे

namrata pradhan breakup | Instagram/ @namratapradhan

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत भाऊ आणि अप्पूच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी नम्रताने साकारलेली सुमी फॅन्सच्या पसंतीस उतरली आहे.

namrata pradhan photoshoot | Instagram/ @namratapradhan