Krishna Shroff: टायगर श्रॉफची बहीण कृष्णा सनीला देतेय टक्कर

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते

Krishna Shroff | Sakal

ग्लॅमरस फोटो

कृष्णा कधी तिच्या फिटनेससाठी तर कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी चर्चेत असते

Krishna Shroff | Sakal

फोटोशूट

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कृष्णा आपल्या एका फोटोशूटमुळे बरीच चर्चेत आहे

Krishna Shroff | Sakal

इन्स्टाग्राम अकाउंट

नुकतेच कृष्णा श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सोशल मीडियाचे हॉटनेस वाढला आहे

Krishna Shroff | Sakal

कृष्णाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती खुपचं सुंदर दिसत आहे

Krishna Shroff | Sakal

नुकतंच कृष्णा श्रॉफने हे फोटोशूट केलं आहे

Krishna Shroff | Sakal

फोटो व्हायरल

कृष्णाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Krishna Shroff | Sakal

टायगर श्रॉफची बहीण

कृष्णाची ओळख सांगायची झाल्यास ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna Shroff | Sakal