Back Pain : ऑफीसमध्ये बसून-बसून कंबर आणि पाठ दुखत असेल तर हे उपाय करा

| Sakal

ऑफीसमध्ये एकाच ठिकाणी बसून काम केल्याने पाठ आणि कंबर दुखत असेल तर वेळीच काळजी घ्या.

| Sakal

पाठीचा कणा ताठ असू द्या.

| Sakal

मध्येच ब्रेक घेऊन थोडा वेळ चाला.

| Sakal

एका पायावर दुसरा पाय ठेवा आणि जो पाय वर ठेवला असेल ती बाजू दुसऱ्या बाजूला वळवा.

| Sakal

खुर्चीला उशी लावा.

| Sakal

लॅपटॉप स्टॅण्ड वापरल्याने मान आणि कंबरेला आराम मिळेल.

| Sakal

पाय जमिनीला टेकवून बसा.

| Sakal

रोज व्यायाम करा, धूम्रपान टाळा.

| Sakal