Heels Pain : टाचांचे दुखणे पळवून लावतील या टीप्स

| Sakal

टाचांच्या दुखण्यामुळे चालणे कठीण होते. अशा वेळी काय कराल ?

| Sakal

सैंधव मीठ किंवा तुरटी पाण्यात टाकून त्यात पाय बुडवून ठेवा.

| Sakal

राईच्या कोमट तेलाने मालीश करा.

| Sakal

माशांच्या तेलाने मालीश करा.

| Sakal

हळद लावा.

| Sakal

पाण्यात आलं उकळून त्यात मध घालून प्या.

| Sakal

आइसपॅकने शेकवा.

| Sakal

धूम्रपान टाळा.

| Sakal