Tips for Weight Loss : वेटलॉस करताना 'या' चुका टाळा

| Sakal

वाढत्या वजनांमुळे अनेक जण चिंतेत असतात, पण वजन कमी करण्याच्या प्रोसेमध्ये तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात.

| Sakal

स्लिम होण्यासाठी पुरेशा कॅलरीज न घेतल्याने तुम्हाला भूक लागू शकते, तसेच यामुळे तुमचे मेटाबॉलिजम प्रभावित होऊ शकते.

| Sakal

वजन कमी करण्याआधी तुमच्या आहाराचे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे, जे लोक विसरून जातात.

| Sakal

पुरेशी झोप न घेतल्याने देखील हंगर हार्मोन प्रभावित होतात, ज्यामुळे वजन कमी करताना अडचणी येतात, त्यामुळे पुरेशी झोप नक्की घ्या.

| Sakal

भूक लागल्यानंतर रेडी टू ईट स्नॅक्स खात असाल तर त्यामुळे तुमचे वजन कमी होण्याएवजी वाढेल.

| Sakal

वजन कमी करताना जेवणाएवजी साखरेचे प्रमाण असलेले ज्यूस आणि ड्रिंक्स घेणे बंद करा, यामुळे वजन वाढते.

| Sakal

जेवन करण्याआधी स्नॅक्स खाणं टाळा, यामूळे तुमची भूक मरते.

| Sakal

रोज एकाच प्रकारचा व्यायम केल्याने वजन कमी होणार नाही. व्यायमाच्या पध्दतीत वेळेनुसार बदल करत राहा.

| Sakal