तितिक्षानं जरा बोल्ड दिसू म्हटलं तर लोक म्हणतात कसे,'बाई तू..'

प्रणाली मोरे

तितिक्षा तावडे सध्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे.

Titeeksha Tawde | Esakal

मालिकेतील नेत्रा ही तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Titeeksha Tawde | Esakal

तितिक्षानं आतापर्यंत सर्वच मालिकेत साध्या,सोज्वळ भूमिका केल्या आहेत.

Titeeksha Tawde | Esakal

असं असलं तरी तितिक्षा ग्लॅमरस अंदाजातले देखील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Titeeksha Tawde | Esakal

नुकतेच तिनं स्पेशल अॅपमध्ये एडिट केलेले काही बोल्ड अंदाजातले फोटो शेअर केले ते लोकांना काही फारसे आवडले नाहीत.

Titeeksha Tawde | Esakal

एका चाहत्यानं 'तू सिंपलच छान दिसतेस.. असे प्रयोग करत नको..' जाऊस अशी कमेंट तिच्या लेटेस्ट फोटोंवर केली आहे.

Titeeksha Tawde | Esakal

तितिक्षा नेहमी सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरचे व्हिडीओ किंवा सह-कलाकारांसोबत रील बनवून पोस्ट करताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Titeeksha Tawde | Esakal