Nusrat Jahan : लोकसभेतील महिला खासदाराचा बोल्ड अंदाज, पाहा ग्लॅमरस Photo

सकाळ डिजिटल टीम

TMC खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ सध्या चर्चेत आहे.

नुसरतनं नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुसरतनं काळ्या रंगाचा ब्रालेट आणि जॅकेट घालून फोटोशूट केलंय.

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुसरतच्या प्रत्येक फोटोची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात.

नुसरतचा जन्म 8 जानेवारी 1990 रोजी कोलकाता शहरात झाला.

अभिनेत्री आणि खासदार नुसरतनं 'शोत्रू' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC MP and Actress Nusrat Jahan Photo