Horoscope 29th December : या राशीच्या लोकांना शुभ कार्यासाठी दिवस अनुकूल नाही; जाणून घ्या तुमची रास

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शुभ कार्यासाठी दिवस अनुकूल नाही.

| Sakal

आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

| Sakal

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

| Sakal

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

| Sakal

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

| Sakal

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

| Sakal

संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

| Sakal

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

| Sakal

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

| Sakal

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

| Sakal