Horoscope 31st October : या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल

ऋषिकेश साळवी

मनोबल उत्तम राहील. नोकरी-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्यतो टाळावा.

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.

व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.