Horoscope 4 November : या राशीच्या लोकांना होईल अचानक धनलाभ ; पाहा आजचे राशीभविष्य

ओंकार जाधव

दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.

प्रॉपर्टीची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. अचानक धनलाभ संभवतो.

नोकरी- व्यवसायातील महत्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल.

दैनंदिन कामे दुपारनंतर करावीत. एकूणच दिवस अनुकूल आहे.

वाहने चालवताना दक्षता हवी. मनोबल कमी राहील.

दुपारनंतर एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. प्रसन्नता लाभेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. विविध लाभ होतील.

मुलामुलींची प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत.

आर्थिक लाभ प्रमाण चांगले राहील. गुंतवणुकीची कामे दुपारनंतर करावीत.

मनोबल उत्तम राहील. हितशत्रूंवर मात कराल.

प्रवास सुखकर होतील. तुमचे अंदाज योग्य ठरतील.

महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.