Horoscope 5 November : या राशीच्या लोकांची होतील दैनंदिन कामे यशस्वी; पाहा आजचे राशीभविष्य

ओंकार जाधव

कामाचा ताण जाणवेल. काहींना आराम करावा वाटेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सार्वजनिक क्षेत्रात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

तुमच्या आशा-आकांक्षा वाढतील. प्रवासाचे योग येतील.

वाहने सावकाश चालवावीत. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.

वैवाहिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. अाध्यात्मिक प्रगती होईल.

काहींना विविध लाभ होतील. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल.

नोकरीत प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा सापडेल.

प्रवास सुखकर होतील. तुमचे अंदाज योग्य ठरतील.

दैनंदिन कामे यशस्वी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.