Horoscope 26th October : या राशीला मिळेल प्रसिद्धी, पाहा आजचा दिवस कसा जाईल

| Sakal

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल उत्तम राहील.

| Sakal

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

| Sakal

नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

| Sakal

वादविवाद टाळावेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

| Sakal

मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक लाभ होतील.

| Sakal

मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

| Sakal

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

| Sakal