Horoscope 19th November : 'या' राशीच्या लोकांसाठी खर्च वाढणार, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

ओंकार जाधव

खर्च वाढणार आहेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीतील महत्वाची कामे मार्गी लागतील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

सौख्य व समाधान लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही.

तुमचे अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहाणार आहे. दिवस अनुकूल आहे.

मनोबल उत्तम राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

वाहने चालवताना दक्षता हवी. आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.