Top Upcoming Bikes : यावर्षी लाँच होतायत या दमदार बाईक्स! पाहा यादी

Sudesh

अपडेटेड बाईक्स

यावर्षी काही तगड्या बाईक्स लाँच होत आहेत. तसंच, कित्येक बाईक्सचे अपडेटेड व्हर्जन देखील आपल्या भेटीला येणार आहेत.

Top Upcoming Bikes | Esakal

Hero Xtreme 160R

हीरोच्या या गाडीचं अपडेटेड व्हर्जन यावर्षी लाँच होत आहे. जूनच्या मध्यापर्यंत ही गाडी आपल्या भेटीला येऊ शकते.

Top Upcoming Bikes | Esakal

Hero Xtreme 160R

माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार या गाडीमध्ये डिजिटल डॅश आणि ब्लूटूथ देण्यात येईल. तसंच यात 163 cc ऑईल-कूल्ड इंजिन देण्याची शक्यता आहे.

Top Upcoming Bikes | Esakal

Updated Hero Xtreme 200S

हीरोची एकमेव 200 cc इंजिन असणारी ही गाडीदेखील यावर्षी नव्या रुपात आपल्या भेटीला येणार आहे.

Top Upcoming Bikes | Esakal

Updated Hero Xtreme 200S

सध्या उपलब्ध असलेल्या 200S गाडीची किंमत 1.35 लाख आहे. अपडेटेड व्हर्जनची किंमत यापेक्षा जास्त असणार आहे.

Top Upcoming Bikes | Esakal

2023 KTM 200 Duke

200 cc सेगमेंटमध्ये केटीएमच्या ड्यूक गाडीचं देखील अपडेटेड व्हर्जन यावर्षी लाँच होणार आहे. यामध्ये LED हेडलाईट देण्याची शक्यता आहे.

Top Upcoming Bikes | Esakal

2023 KTM 200 Duke

या गाडीचे दोन व्हर्जन लाँच होण्याची शक्यता आहे. यातील LED हेडलाईट असलेलं व्हर्जन 1.97 लाख तर, हॅलोजन हेडलाईट व्हर्जन 1.93 लाखांना लाँच होऊ शकतं.

Top Upcoming Bikes | Esakal

2023 Hero Passion Plus

हीरोच्या आणखी एका गाडीचं अपडेटेड व्हर्जन यावर्षी लाँच होतंय. पॅशन प्लस या गाडीचं नवीन व्हर्जन आपल्या भेटीला येणार आहे.

Top Upcoming Bikes | Esakal

2023 Hero Passion Plus

हीरोच्या स्प्लेंडर आणि HF गाड्यांप्रमाणे यामध्ये 97 cc इंजिन असणार आहे. याची किंमत 56 ते 77 हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Top Upcoming Bikes | Esakal

Harley Davidson X440

हार्ले डेव्हिडसनची ही भारतात तयार झालेली बाईक यावर्षी लाँच होऊ शकते. ३ जुलै रोजी ही बाईक लाँच होईल.

Top Upcoming Bikes | Esakal

Harley Davidson X440

नावाप्रमाणे या बाईकमध्ये 440 cc क्षमतेचं इंजिन असणार आहे. या गाडीच्या बेस मॉडेलची किंमत 2 लाख रुपये असू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top Upcoming Bikes | Esakal