Trisha Krishnan: स्वप्नात येणारी 'त्रिशा'!

सकाळ डिजिटल टीम

टॉलीवूडची त्रिशा ही आता भलतीच चर्चेत आली आहे. तिचा पीएस प्रेक्षकांच्या पसंतीस ठरला आहे.

त्रिशा ही सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. तिच्या 96 चित्रपटातील भूमिकेला कुणी विसरणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून त्रिशा ही वेगळ्या भूमिकेच्या शोधात होती. त्यात पीएस चित्रपटातील भूमिकेनं चाहत्यांना वेडं केलं आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पीएस 1 चित्रपटामध्ये त्रिशानं महत्वाची भूमिका साकारली आहे.

ऐश्वर्या इतकेच तिच्याही वाट्याला आलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. त्या भूमिकेचं त्रिशानं चीज केलं आहे.

96 मध्ये विजय सेतूपती सोबत त्रिशाच्या अभिनयाचे कौतूक झाले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आवडतो.

त्रिशाचा इंस्टावर असणारा फॉलोअर्सही मोठा आहे. बॉलीवूडमध्ये तिनं चमकदार कामगिरी केली आहे.

मणिरत्नम यांच्या पीएस 1 या चित्रपटानं तीनच दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार केल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trisha Krishnan | esakal