हाय हिल्स घालताना खुप कन्फूज होतं की कोणत्या टाईपची हिल्स घालावी.
आज आम्ही तुम्हाला काही हटके डिझाइन्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तुम्ही कापडी लेस असलेली हिल्स पण घालू शकता. ही सध्या खुप ट्रेडींगवर आहे.
तुम्ही पार्टीसाठी जात असाल चर तुम्ही शाइन करणारी आणि रेड रंगाच्या हिल्स घालू शकता.
हा पॅटर्नही सध्या ट्रेंडवर आहे.
तुम्ही कुर्तीवर अशा प्रकारची जुती हिल्सही घालू शकता.
अशा प्रकारच्या सिम्पल हिल्स तुम्ही फॉर्मल ड्रेसवरही घालू शकता.
या हिल्सही तुम्ही सलवार किंवा साडीवर घालू शकता.
वेडींग किंवा प्रोग्राममध्येही तुम्ही या हिल्स घालू शकता.
ज्यांना पेन्सिल हिल्स नको असतील ते अशा प्रकारची ब्लॉक हिल्स घालू शकता.
अशा प्रकारच्या काळा रंगाच्या ब्लॉक हिल्स तुम्ही कोणत्याही ड्रेसवर घालू शकता.
पिंक रंगाची ही हिल फ्रॉक, वनपीसवर अधिक उठून दिसते.
ब्राइड लूकसाठी सध्या अशा सिंम्पल हिल्स खुप ट्रेंड करताहेत.
गोल्डल रंगाच्या या हिल्स तुम्ही कोणत्याही आउटफीटवर परिधान करू शकता.