सायनसचा त्रास होत असल्यास हे उपाय करा

| Sakal

वातावरणातील सततच्या बदलामुळे सायनसचा त्रास सुरू होतो. यावर काही घरगुती उपाय करता येतील.

| Sakal

ताप येणे, दात आणि कानांमध्ये वेदना, चेहऱ्याला सूज येणे ही सायनसची लक्षणे आहेत.

| Sakal

अशावेळी गरम पाण्याची वाफ घ्या.

| Sakal

गरम पेय प्या.

| Sakal

अल्कोहोल टाळा.

| Sakal

टॉवेल गरम पाण्यात बुडवून ते चेहऱ्यावर फिरवा.

| Sakal

हळद घालून दूध प्या.

| Sakal

हे सर्व उपाय केल्यास सायनसपासून दिलासा मिळतो.

| Sakal