Deepa Parab: नुसतं पैठणी नेसून चालत नाही असं देखणं रूप असावं लागतं..

| Sakal

अभिनेता अंकुश चौधरीची बायको अभिनेत्री दीपा परब चौधरी सध्या चांगलीच चर्चेत आहे..

| Sakal

सध्या ती 'झी मराठी' वरील 'तू चाल पुढं' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.

| Sakal

या मालिकेत दीपा अश्विनी वाघमारे हे पात्र करत आहे.

| Sakal

दीपाची ही भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस आली असून घराघरात तिचे कौतुक होत आहे.

| Sakal

सध्या या मालिकेत अश्विनी 'मिसेस इंडिया' स्पर्धेत सहभागी झाली आहे.

| Sakal

याच्या 'ग्रँड फिनाले' निमित्त अश्विनीने ही खास पैठणी नेसली आहे.

| Sakal

तिच्या या लुकनं सर्वांनाच भुरळ घातली आहे.

| Sakal