तुळशीचे महत्व
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे रुप मानले जाते.
जेथे तुळशी असते तेथे माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.
सकारात्मकता
तसेच तुळशीच्या रोपट्याने घरात सकारात्मकता नांदते, समृद्धी वाढते.आरोग्या चांगले राहाते.
तुळशीची रोज पुजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनलाभ देते.
धनलाभ
आज आपण तुळशीचे असे उपाय जाणून घेऊयात ज्याने तुमच्या घरात धनलाभ वाढेल.
उपाय
सकाळी अंघोळ केल्यानंतर पितळेच्या भांड्यात थंड पाणी घ्या. त्यात तुळशीची चार पानं टाका आणि २४ तासानंतर ते पाणी तुमच्या घरात शिंपडा.
सकाळी उठल्यानंतर तुळशीच्या १६ बीज घ्या आणि एका पांढऱ्या कापडात बांधा. ते ऑफिसच्या खाली जमिनीवर किंवा कुंडीत लावा. त्याने तुमची प्रगती होईल.
पाणी टाकून परिक्रमा घाला
रोज सकाळी तुळशीचे सात फेरे घाला त्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात.
दर शुक्रवारी तुळशीला दूध अर्पण करा आणि मिठाईचा भोग लावा. आणि प्रसाद विवाहित स्त्रियांना द्या. व्यापारात वाढ होईल.