Kate Sharma : गुलाबी साडी अन् स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये काश्मीर खोऱ्यात 'केट'चा जलवा

| Sakal

टीव्ही अभिनेत्री केट शर्मा सध्या काश्मीरच्या खोऱ्यांत बर्फवृष्टीचा आनंद घेत आहे.

| Sakal

यासोबतच ही अभिनेत्री तिचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत आहे.

| Sakal

गुलाबी रंगाची साडी आणि सोनेरी स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये अभिनेत्री केट शर्मा तिची किलर फिगर दाखवताना दिसतेय.

| Sakal

केट शर्मा साडीवर मॅचिंग लिपस्टिक आणि खुल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

टीव्ही अभिनेत्री केट शर्मा 2018 साली प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर 'मी टू'चा आरोप करून चर्चेत आली होती.

| Sakal

केटनं 2017 मध्ये परमावतार श्री कृष्ण या पौराणिक शोमधून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली.

| Sakal

यानंतर अभिनेत्री केट शर्मा टीव्ही शो मेरी दुर्गामध्ये नकारात्मक भूमिका करताना दिसली होती.

| Sakal

केट शर्मा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षण शेअर करत असते.

| Sakal