Surbhi Chandna : नागिन फेम 'सुरभी'चा ग्लॅमरस लूक; पांढऱ्या ड्रेसमध्ये जबरदस्त अदाकारी

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री सुरभी चंदना (Actress Surbhi Chandna) आजकाल तिच्या बोल्ड लूकमुळं आणि जबरदस्त फिगरमुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेत्री नेहमीच तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांना तिच्याकडं आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

अलीकडंच अभिनेत्रीनं तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री सुरभीचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना खूप आवडला आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री सुरभीनं पांढऱ्या रंगाचा अतिशय स्टायलिश आणि सिझलिंग आउटफिट परिधान केला आहे.

सुरभी चंदना नेहमीच तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसते.

सुरभी चंदनाच्या या फोटोंवर तिचे चाहते दिलखुलास कमेंट देत आहेत.

ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Surbhi Chandna