Shweta Tiwari Age : ऑल टाईम हॉट अन् बोल्ड दिसणाऱ्या श्वेताचं वय किती?

सकाळ डिजिटल टीम

नेहमी हॉट अन् बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी हॉट अन् बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते.

Shweta Tiwari | sakal

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री म्हणून श्नेताची एक आगळी वेगळी ओळख आहे.

Shweta Tiwari | sakal

सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह

श्वेता सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह असते.

Shweta Tiwari | sakal

नवनवीन फोटोशूट

ती तिच्या नवनवीन फोटो शेअर करत असते.

Shweta Tiwari | sakal

ती नेमकी किती वयाची आहे?

श्वेता इतकी बोल्ड अन् हॉट दिसते की ती नेमकी किती वयाची आहे, याचा अंदाज लावता येत नाही.

Shweta Tiwari | sakal

फिटनेस

ती नेहमी फिट दिसते आणि त्यामुळेच तिने स्वत:ला खूप मेंटेन केलंय.

Shweta Tiwari | sakal

श्वेताचं वय

तुमच्या माहितीसाठी श्वेता चक्क ४२ वर्षाची आहे.

Shweta Tiwari | sakal

श्वेताला दोन मुलं

श्वेताचं वैवाहीक जीवन फार काही चांगले नव्हते पण तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Shweta Tiwari | sakal

पलक तिवारी

श्वेताची मुलगी पलक सुद्धा २२ वर्षाची असून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय.

Shweta Tiwari | sakal

श्वेताला आहे २२ वर्षाची मुलगी

श्वेताला पाहून कुणालाही वाटणार नाही की तिला २२ वर्षाची मुलगी आहे.

Shweta Tiwari | sakal

तरुण मुलींसाठी श्वेता एक प्रेरणा

तरुण मुलींसाठी श्वेता फिटनेसच्या बाबतीत एक प्रेरणा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari | sakal