ग्रे कलरच्या क्रॉप टॉपमध्ये Surbhi Jyoti चा 'बोल्ड' अंदाज; अदांपुढं चाहते घायाळ

| Sakal

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योतीचे फोटो रोजच चर्चेत असतात.

| Sakal

अभिनेत्रीनं क्रॉप टॉप आणि जीन्समधील तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

अभिनेत्री सुरभी ज्योतीनं ग्रे कलरच्या क्रॉप टॉपमधील तिचा बोल्ड फोटो शेअर केलाय.

| Sakal

या आउटफिटमध्ये अभिनेत्री तिची कर्वी फिगर दाखवत आहे. तिच्या या लूकनं चाहत्यांना वेड लावलंय.

| Sakal

खुल्या केसांमध्ये आणि हलक्या मेकअपमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री सुरभी ज्योतीचे फोटो सोशल मीडियावर येताच, खूप व्हायरल झालेत. चाहते तिच्या आउटफिटचं कौतुक करताना दिसताहेत.

| Sakal

अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. इन्स्टावर तिचे 9.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal