Shweta Tiwari : श्वेताला गुपचूप फॉलो करणाऱ्यांसाठी...

| Sakal

अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या सौंदर्यावर फक्त काव्य व्हायचं बाकी आहे

| Sakal

श्वेताचा चाहतावर्ग निराळाच आहे

| Sakal

श्वेताचा गुपचूप फॉलो करणारे लोक कायम तिच्यावर फिदा असतात

| Sakal

श्वेताच्या सौंदर्याची स्पर्धा कुणाशी, असा प्रश्न चाहत्यांना नेहमी पडतो

| Sakal

परंतु तुझ्याऐवढी सुंदर तूच... अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत

| Sakal

श्वेताचं वय आणि तिचं दिसणं, याच तफावत असली तरी ती आहे तशीच नाजूक आहे

| Sakal

श्वेताचे जुने-नवे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत

| Sakal

टीव्ही मालिकांच्या माध्यामातून श्वेता घराघरात पोहोचली

| Sakal

श्वेता फक्त घरात नाही तर अनेकांच्या हृदयात राज्य करते

| Sakal

तिचं स्थान चाहत्यांच्या हृदयातून कधीच खाली येऊ शकत नाही, कारण ती एव्हरग्रीन आहे

| Sakal