लहान मुलांमध्ये आढळतो मधुमेहाचा 'हा' प्रकार; ही आहेत लक्षणे

| Sakal

मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही.

| Sakal

दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच.

| Sakal

आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे.

| Sakal

मधुमेहाचे दोन प्रकार असतात. डायबिटीज टाइप-1 आणि डायबिटीज टाइप-2

| Sakal

डायबिटीज टाइप-1 लहान मुलांमध्ये आढळणारा मधुमेह आहे.

| Sakal

डायबिटीज टाइप-1 हा आयुष्यभराचा आणि जीवनशैलीशी निगडित आजार आहे.

| Sakal

डायबिटीज टाइप-1 मध्ये जास्त तहान लागते, वारंवार लघवीला जावे लागते, उलट्या होतात, मंदपणा जाणवतो, खूप झोप येणे असे लक्षणे आढळतात.

| Sakal

एखाद्या लहान मुलाला डायबिटीज टाइप-1 मधुमेहाचे निदान झाल्यावर त्याच्या आई-वडिलांना त्याची सर्व माहिती देण्यात येते व समुपदेशन करण्यात येते.

| Sakal

नियमित देखरेख आणि व्यायाम यासह नियंत्रित आहाराची जोड दिली तरच डायबिटीज टाइप-1 मधुमेहाचे नियंत्रण होऊ शकते.

| Sakal