Priya Bapat - Umesh Kamat: डु नॉट डीस्टर्ब.. प्रिया बापट - उमेश कामत काश्मीरमध्ये लुटत आहेत सुट्टीचा आनंद

Devendra Jadhav

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट

priya bapat, umesh kamat wedding | Instagram / @priyabapat

उमेश आणि प्रिया सध्या काश्मीरला सुट्टीचा आनंद घ्यायला गेले आहेत

priya bapat, umesh kamat date | Instagram / @priyabapat

या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओत दोघेही बर्फात एन्जॉय करताना दिसत आहेत

priya bapat, umesh kamat age | Instagram / @priyabapat

प्रिया अगदी कश्मीर कि कली आणि उमेश सुद्धा तिला खास शोभून दिसतोय

priya bapat, umesh kamat romantic photo | Instagram / @priyabapat

अनेक दिवसानंतर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत या दोघांनी काश्मीरमध्ये सुट्टीचा मनसोक्त आनंद घेतला

priya bapat, umesh kamat in kashmir | Instagram / @priyabapat

उमेश सध्या दादा एक गुड न्युज आहे या नाटकात काम करतोय. प्रिया या नाटकाची निर्माती आहे.

priya bapat, umesh kamat love story | Instagram / @priyabapat

उमेश - प्रिया हि नवरा बायकोची जोडी अनेकांची फेवरेट आहे. या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत.

priya bapat, umesh kamat movies | Instagram / @priyabapat

उमेश आणि प्रिया या दोघांच्या वयात ८ वर्षांचं अंतर आहे. दोघांनी आयुष्याचे जोडीदार म्हणून एकमेकांच्या करियरला कायम सपोर्ट केलाय

priya bapat, umesh kamat affair | Instagram / @priyabapat