महिलांना मंगळसूत्राचं विशेष वेड असतं.
आज आपण मंगळसूत्राच्या वाट्यांच्या एकापेक्षा एक भारी डिझाइन्स बघणार आहोत.
सोन्याच्या मंगळसूत्रामध्ये तुम्ही वाट्यांसाठी या सोन्याच्या डिझाइन्स ट्राय करू शकता.
विक्रती मंगळसूत्रात ही एक सिंपल डिझाइन आहे. डेली यूजसाठी ही डिझाइन चांगली आहे.
मार्केटमध्ये अशा सुद्धा डिझाइन्स तुम्हाला मिळतील.
वाट्यांच्या डिझाइनमध्ये तुम्हाला भरीव डिझाइन हवी असेल तर ही डिझाइन बेस्ट आहे.
वाट्यांची ही डिझाइनसुद्धा मंगळसूत्रात भारी दिसेल.
ही सुद्धा डिझाइन भारी आहे.