Urmila Matondkar : नक्की तुझं वय किती आहे? सांग तरी...

Anuradha Vipat

प्रसिद्ध अभिनेत्री

उर्मिला मातोंडकर हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Urmila Matondkar

सोशल मीडियावर सक्रिय

उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Urmila Matondkar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

उर्मिला सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Urmila Matondkar

लेटेस्ट फोटो

अशातच उर्मिलाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Urmila Matondkar

फोटो वायरल

उर्मिलाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Urmila Matondkar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही उर्मिलाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Urmila Matondkar

हॉट लूक

या फोटोत उर्मिला खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urmila Matondkar