वयाची पन्नाशी गाठणाऱ्या उर्मिलाचं सौंदर्य अजूनही कायमच... Urmila Matondkar

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

उर्मिला मातोंडकर हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

urmila matondkar | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

urmila matondkar | sakal

बॉडी फिटिंग ड्रेस

उर्मिला मातोंडकर ब्लॅक कलरच्या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

urmila matondkar | sakal

वेगवेगळ्या पोज

उर्मिलाने तिचे हे फोटोज वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

urmila matondkar | sakal

फोटो

या फोटोंमध्ये उर्मिला खूपच सुंदर दिसत आहे.

urmila matondkar | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

urmila matondkar | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

urmila matondkar | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

urmila matondkar | sakal