Urvashi Rautela : रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू

| Sakal

उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

| Sakal

काही दिवसांपासून ऋषभसोबत उर्वशीचे नाव जोडले जात आहे.

| Sakal

सध्या ऋषभ पंत टी-२० वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आहे.

| Sakal

पंतच्या मागे उर्वशी रौतेलानेही ऑस्ट्रेलियाला गेली आहे.

| Sakal

उर्वशी रौतेलाने फ्लाइटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

उर्वशीने ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर आपल्या हृदयाची स्थिती व्यक्त केली आहे.

| Sakal

या फोटोमध्ये उर्वशीने लिस्टीप लावत आहे.

| Sakal