Beauty Tips: महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा वापरा दुधावरची साय, मिळवा झटपट ग्लो

अंकिता खाणे (Ankita Khane)

साय लावल्यामुळे तुमची त्वचा खूप निरोगी आणि चमकदार होईल त्वचेवरील डाग निघून जातात.

साय ही त्वचेसाठी मॉयश्चरायझिंग घटकाप्रमाणे कार्य करते.

तुम्ही दूध आणि सायीचा उपयोग करून तुमच्या चेहऱ्यावरील पूर्वीची चमक परत मिळवू शकता.

दूध आणि सायीमुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे मिळतात.

साय किंवा क्रीम लावल्याने आपल्या त्वचेला चमक येते.

सायीचा वापर केल्याने आपल्या त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते.

क्रीममध्ये खूप फॅट्स असतात, जे आपल्या त्वचेला मॉयश्चराइज करण्यास मदत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.