मेकअप काढण्यासाठी वापरा या गोष्टी Skin Care

| Sakal

मेकअप

सुंदर दिसण्यासाठी लोक मेकअप करतात. मेकअप लावल्याने चेहरा बहरतो, पण मेकअप नीट न काढल्यास तुमच्या त्वचेचे नुकसान होते.

| Sakal

झोपण्यापूर्वी मेकअप काढा

त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून तुमचा मेकअप देखील काढून टाकू शकता.

| Sakal

टिप्स

आज आम्ही तुम्हाला सांगतो की मेकअप काढण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता?

| Sakal

कोरफड

कोरफडच्या फायद्यांविषयी सर्वांनाच माहिती आहे. यात असलेले घटक आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात.

| Sakal

मसाज करा

मेकअप काढण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. चेहऱ्यावर कोरफड जेल लावून हलक्या हातांनी मसाज करा.

| Sakal

खोबरेल तेल

नारळ तेल एक उत्तम नैसर्गिक मेकअप रिमूव्हर आहे, याचे कारण असे आहे की नारळ तेलात फॅटी ॲसिड असतात जे त्वचेच्या आत जातात आणि त्वचेला मॉइश्चरायझ करतात.

| Sakal

चेहऱ्यावर लावा

नारळाच्या तेलाने मेकअप काढल्यास चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवत नाही. कॉटन पॅडमध्ये थोडं नारळाचं तेल घेऊन हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा.

| Sakal

ऑलिव्ह ऑइल

मेकअप काढण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलची मदत घेऊ शकता. मेकअप काढण्यासाठी तुम्ही कॉटनमध्ये ऑलिव्ह घ्या आणि त्याच्या मदतीने मेकअप काढा.

| Sakal