Vani Kapoor : वाणीनं केलं क्लिन 'बोल्ड'

सकाळ डिजिटल टीम

वाणी कपूर ही तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेसच्या तडक्यामुळेच अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे.

Vaani Kapoor Bollywood Actress in Paris Fashion Week

तिचा बोल्डनेस हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे बोलले जाते.

Vaani Kapoor bollywood Actress in Paris Fashion Week

आता तर पॅरिसमध्ये वाणीच्या बोल्डनेसनं अनेकांची झोप उडवली आहे.

Vaani Kapoor bollywood Actress in Paris Fashion Week

नेटकऱ्यांनी ते फोटो पाहिल्यानंतर तिला ट्रोल केले आहे.

Vaani Kapoor bollywood Actress in Paris Fashion Week

शुद्ध देसी रोमान्स पासून वाणीनं बॉलीवूडमधील आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.

Vaani Kapoor bollywood Actress in Paris Fashion Week

शुद्ध देसी रोमान्ससाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यु पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.

Vaani Kapoor bollywood Actress in Paris Fashion Week

वाणीनं आपलं रुप बदलत शेयर केलेल्या वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Vaani Kapoor bollywood Actress in Paris Fashion Week

सध्या ती बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaani Kapoor bollywood Actress in Paris Fashion Week