Vasant More Net Worth: 12 वी पास असलेल्या वसंत मोरेंची संपत्ती किती?

धनश्री ओतारी

मनसे नेते वसंत मोरे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात.

vasant more net worth maharashtra politics

सध्या ते लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याची चर्चा आहे.

vasant more net worth maharashtra politics

मध्यंतरी वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चेने उधाण आलं होतं.

vasant more net worth maharashtra politics

राजकारणात राज ठाकरेंचे विश्वासू, कट्टर मनसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.

vasant more net worth maharashtra politics

तर वसंत मोरे यांचे शिक्षण १२ पर्यंत झालं आहे.

vasant more net worth maharashtra politics

त्यांची एकूण संपत्ती ६ करोड इतकी आहे.

vasant more net worth maharashtra politics

वसंत मोरे हे एक व्यावसायिक असून शेतकरीही आहेत.

vasant more net worth maharashtra politics

गेली २८ वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vasant more net worth maharashtra politics