Vastu Tips : किचनमधली ही एक गोष्टी तुम्हाला करू शकते मालामाल

सकाळ डिजिटल टीम

शास्त्रामध्ये किचनच्या वस्तूंचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे तुमचं नशिब चमकू शकतं.

Vastu Tips | esakal

याच वस्तूंमध्ये एक महत्वाचा घटक हळद असते. जी फक्त जेवणासाठी नाही तर आरोग्यासाठीही फार लाभकारी असते.

Vastu Tips | esakal

जर तुम्ही आर्थिक समस्येतून जात असाल तर भगवान विष्णूंना हळद मिश्रीत जल अर्पण करावे.

Vastu Tips | esakal

आर्थिक तंगीतून बाहेर पडण्यासाठी हळदीशी निगडीत पुढील उपाय गुरुवारी करू शकतात.

Vastu Tips | esakal

बऱ्याच काळापासून कुठे पैसा अडकलेले असतील तर पत मिळवण्यासाठी तांदळाचे दाणे हळदीत रंगवून घ्या.

Vastu Tips | esakal

ते तांदळाचे दाणे पर्समध्ये, तिजोरीमध्ये ठेवा. अडकलेला पैसा परत मिळेल.

Vastu Tips | esakal

जर तुम्हाला कोणत्या कामात यश मिळत नसेल तर ११ किंवा २१ हळकुंडाची माळ करून गणपतीला अर्पण करावे.

Vastu Tips | esakal

पैसा टिकत नसेल तर हळकुंड लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा. म्हणजे तुमच्याकडे पैसा टिकू लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal