आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तुळशीच्या ११ पानांवर नारंगी रंगात राम लिहा.
उत्पन्न वाढीसाठी तुळशीच्या पानांना लाल कापडात गुंडाळून पर्समध्ये ठेवा.
गृहक्लेश दूर करण्यासाठी तुळशीची पानं गंगाजलात बुडवून घरात सगळीकडे शिंपडा. यामुळे घरात समृद्धी येते.
तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने धनलाभ होतो.
शुक्रवारी तुळशीजवळ कणकेचा दिवा लावल्याने धनलाभ होऊ शकतो.
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तुळशीची पाने भगवान विष्णूंना वाहावी.
तुळशीची माळ धारण केल्याने धनलाभ होतो.
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने आरोग्याला लाभ होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.