Genelia Deshmukh : 'वेड तुझा प्रणय हा नवा!'

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपट विश्वामध्ये रितेशच्या वेड नावाच्या चित्रपटानं प्रेक्षकांना वेडं केलं आहे.

Ved Movie

गेल्या काही वर्षांपासून रितेशच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती.

Ved Movie

वेडमध्ये रितेश आणि जेनेलियाच्या अभिनयानं प्रेक्षकांना, चाहत्यांना जिंकून घेतले आहे.

Ved Movie

अवघ्या तीन दिवसांमध्ये दहा कोटींची विक्रमी कमाई वेड चित्रपटानं केली आहे.

Ved Movie

रितेश, जेनेलिया, अशोक सराफ अशी स्टारकास्ट असून अजय अतुल यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.

Ved Movie

चाहत्यांनी रितेशनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे तोंडभरुन कौतूक केले आहे.

Ved Movie

वेड चित्रपटातील गाणी हा स्वतंत्र कौतूकाचा विषय आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Ved Movie

येत्या काही दिवसांत हा चित्रपट विक्रमी कमाई करणार असल्याचा अंदाज चित्रपट अभ्यासक, समीक्षकांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ved Movie