सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. विदुलाचा गुढीपाडवा... - Vidula Chougule

| Sakal

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.

| Sakal

नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी अभिनेत्री देखील सण साजरा करतात

| Sakal

सर्वांची लाडकी विदुलाने देखील गुढीपाडवा साजरा केला आहे

| Sakal

गुढी उभारल्याचा एक व्हिडिओ विदुलाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

| Sakal

विदुला या व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत आहे

| Sakal

यावेळी विदुलाने सर्वांना गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

| Sakal

विदुलाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

| Sakal

आजच्या दिवसाला खूप महत्व आहे

| Sakal

या दिवशी गुढी उभारण्याची पद्धत माहिती असणे फार महत्वाचे आहे.

| Sakal

घराच्या मुख्य दारावर खांबाला पितळेचे भांडे किंवा कोणतेही भांडे उलटे टांगून त्यावर लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधले जाते.

| Sakal

बांबूच्या काठीवर कलश उलटा ठेवून ध्वज फडकवणे विजयाचे प्रतिक मानले जाते.

| Sakal

या गुढीस ब्रम्हध्वज असे म्हणतात. या दिवशी पुरणपोळी, गोड भाकरी आणि गूळ देवाला अर्पण केला जातो.

| Sakal