Vidya Balan : 'ऐसी उल्झी नजर उनसे हटती नही!'

| Sakal

विद्या बालन ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेतील अभिनेत्री आहे.

| Sakal

आतापर्यत विद्यानं जेवढ्या भूमिका केल्या आहेत, त्यातील सर्वच चाहत्यांना कमालीच्या आवडल्या आहेत.

| Sakal

परिणीता पासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या विद्या बालननं आता ओटीटीवरही पदार्पण केलं आहे.

| Sakal

फिमिनीझबाबत विद्या ही नेहमीच आक्रमक भूमिका घेत बोलताना दिसते.

| Sakal

विद्याला तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. चरित्रपर चित्रपटांमध्ये देखील तिनं केलेल्या भूमिका गाजल्या आहेत.

| Sakal

डर्टी पिक्चर, शकुंतला देवी या सारख्या चित्रपटांतून आपण काय आहोत हे तिनं दाखवून दिलं आहे.

| Sakal

बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांसोबत तिनं भूमिका केल्या आहेत. तिनं नेहमीच आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे.

| Sakal

आता विद्या बालन ही तिच्या एका वेगळ्या भूमिकेसाठी चर्चेत आली असून त्याबद्दल तिचं कौतूक होताना दिसतंय.

| Sakal